शिवलीला पाटील बायोग्राफी इन मराठी – शिवलीला पाटील यांचा जीवन परिचय मराठी मध्ये . शिवलीला पाटील कोण आहे?, शिवलीला पाटील वडील चे नाव, पूर्ण नाव , आईचे नाव, चे वजन , ची उंची , चे गाव . Shivleela Patil Biography in Marathi, Shivleela Patil information in marathi , name , father name , Age , height , weight .
नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका कीर्तनकाराबद्दल सांगणार आहोत तुम्ही यांना नक्कीच ओळखत असाल , सोशल मीडियावर या खूप प्रसिद्ध असून तुम्ही यांचे व्हिडिओ नक्की कुठे ना कुठे पाहिला जरूर असेल . व बऱ्याच दा लोकांनी यांचे status ही आपल्या facebook किंवा whatsapp वरही ठेवले असेल.. तर मित्रांनो आम्ही आज तुम्हाला कीर्तनकार शिवलीला पाटील बद्दल माहिती देणार आहोत आणि Shivleela Patil Biography In Marathi सांगणार आहोत.

म्हणून जर तुम्हाला शिवलीला पाटील बद्दल अधिक माहिती किंवा शिवलीला पाटील बायोग्राफी(Shivleela Patil Biography In Marathi ) हवी असेल तर हा लेख पूर्ण वाचा व जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर नवनाविन माहिती , बायोग्राफी , बातम्या , सरकारी नोकरी या सर्व गोष्टीं साठी आमच्या साईट ला दररोज भेट द्या …
- शिवलीला पाटील माहिती , जीवन परिचय बायोग्राफी मराठी (Key Point of Shivleela Patil Biography in Marathi)
- शिवलीला पाटील बद्दल अधिक माहिती :- More Information About Shivleela Patil
- शिवलीला पाटील कुटुंबाबद्दल माहिती :- Shivleela Patil Family Information
- शिवलीला पाटील ते ह.भ. प शिवलीला पाटील ताई कीर्तनकार पर्यंत :- Shivleela Patil Biography Marathi
- शिवलीला पाटील शिक्षणा बद्दल माहिती :- Shivleela Patil Education In Marathi
- शिवलीला पाटील आणि सोशल मीडिया :- Shivleela Patil On Social Media
- शिवलीला पाटील (बिग बॉस मराठी 3) : Shivleela Patil (BOSS MARATHI SEASON 3)
- Reed More Biography in Marathi
महाराष्ट्र मध्ये कीर्तन म्हटलं म्हणजे फेटे टाळ मृदुंग ने कीर्तन करणारे लोक दिसतात पण महिला किर्तन करताना क्वचितच पाहिले असेल …. आज शिवलीला पाटील बायोग्राफी(Shivleela Patil Biography In Marathi ) या लेखातुन आम्ही तुम्हाला एक महिला किर्तनकारबद्दल सांगणार आहोत…
शिवलीला पाटील माहिती , जीवन परिचय बायोग्राफी मराठी (Key Point of Shivleela Patil Biography in Marathi)
Name / नाव | शिवलीला बाळासाहेब पाटील |
Father’s Name / वडिलांचे नाव :- | बाळासाहेब पाटील |
Profession / व्यवसाय :- | कीर्तनकार ( बिग बॉस मराठी 3) |
Date of birth / जन्मतारीख : | 11 जानेवारी 1994 |
Age / वय :- | (2021) नुसार 27 वर्ष |
Birth place / जन्मस्थान :- | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
town / मूळ गाव :- | बार्शी |
District / जिल्हा :- | सोलापूर |
Nationality / राष्ट्रीयत्व :- | भारतीय |
Religion / धर्म :- | हिंदू |
राशी चिन्ह :- | धनु |
शिवलीला पाटील बद्दल अधिक माहिती :- More Information About Shivleela Patil
स्रिया आजकल सर्व ठिकाणी आपल्याला सिद्ध करत आहेत. त्याच प्रमाणे शिवलीला पाटील यांनी कीर्तन क्षेत्रात अतिशय चांगला प्रभाव पडला आहे. आणि त्या खूप लोकप्रिय ही झाल्या आहेत .आजकल सोशल मीडिया मुळे बरेच चेहेरे अगदी क्षणात लोकप्रिय होतात त्यांना काही काळ प्रसिद्धी ही मिळते पण प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा टिकवून ठेवणे आवश्यक असते. तुम्ही ही बऱ्याच दा शिवलीला पाटील यांचे विडिओ / status पाहिले असतील. आज त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचल्या आहेत .
शिवलीला पाटील कुटुंबाबद्दल माहिती :- Shivleela Patil Family Information
शिवलीला पाटील यांचा कुटुंबा बद्दल अधिक माहिती इंटरनेट वर उपलब्ध नाही आहे . शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील हे आहेत.शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील हे कीर्तनकार असून त्यांचे पूर्ण कुटुंब ही वारकरी संप्रदायात आहे .
शिवलीला पाटील ते ह.भ. प शिवलीला पाटील ताई कीर्तनकार पर्यंत :- Shivleela Patil Biography Marathi
शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील हे कीर्तनकार असून त्यांचे पूर्ण कुटुंब ही वारकरी संप्रदायात आहे. म्हणून शिवलीला लहान पना पासून कीर्तनाची गोडी निर्माण झाली व अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून शिवलीला ने कीर्तन करण्यास सुरुवात केली. तिने महाराष्ट्रातील अनेक गावां खेड्यात कीर्तनाला सुरुवात केली. तिच्या कीर्तनाला चांगला प्रतिसाद ही मिळू लागला. शिवलीला हिने वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात आपल्या कीर्तन करण्याच्या कलेतून खूप लोकप्रिय झाली. तिने अगदी लहान वयातच एक हजाराहून अधिक कीर्तन केले आहेत.
ती कॉलेजमध्ये असतानाच तिला कीर्तनाबद्दल चे प्रेम समजले. तिच्या किंवा त्याच्या कौटुंबिक जीवनातील विविध प्रसंग आणि समाजातील इतर गोष्टींबद्दल , समस्या लोकांना अगदी मनोरंजक पने सांगतो व समाजात जागरुकता निर्माण करतो तो म्हणजे वारकरी.
शिवलीला पाटील शिक्षणा बद्दल माहिती :- Shivleela Patil Education In Marathi
शिवलीलाने शाळेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने महाविद्यालयातुन पदवीचे शिक्षण घेतले. शिवलीला ही पदव्युत्तर असून ती पुढे law म्हणजे वकिलीची शिक्षण घेणार आहे.
शिवलीला पाटील आणि सोशल मीडिया :- Shivleela Patil On Social Media
सोशल मीडियावर या खूप प्रसिद्ध असून तुम्ही यांचे व्हिडिओ नक्की कुठे ना कुठे पाहिला जरूर असेल . व बऱ्याच दा लोकांनी यांचे status ही आपल्या facebook किंवा whatsapp वरही ठेवले असेल. महाराष्ट्रतील तरुण वर्ग यांना खूप follow करतो तसेच प्रौढ मंडळी मध्ये ही यांची खूप लोकप्रियता आहे .
शिवलीला पाटील (बिग बॉस मराठी 3) : Shivleela Patil (BOSS MARATHI SEASON 3)
शिवलीला पाटील मराठी आहेत म्हणून त्यांना मराठी tv show बिग बॉस मराठी सिसन 3 मध्ये निवडण्यात आले आहे, त्यांचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. बिग बॉस मराठी 3 मध्ये नुकताच शिवलीला ने प्रवेश केला आहे. शिवलीला याना बिग बॉस मराठी 3 मध्ये पाहून त्यांचे काही चाहते आनंदी झालेत व काही नाराज देखील झाले आहेत .. काही चाहत्यांना बिग बॉस मराठी 3 या मध्ये त्यांनी प्रवेश घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे … तुमचे यावर काय मत आहे? आम्हला तुमचे मत कँमेंट करून नक्की कळवा ..
FAQ
Q. शिवलीला पाटील यांचे वय काय आहे?
Ans. शिवलीला पाटील वय 27 वर्ष
Q. शिवलीला पाटील काय करतात ? बिग बॉस मराठी 3
Ans. शिवलीला पाटीलकीर्तन करतात

Mobile number pahije shiv Lila tai ch
🙄🙄 Nahi ahe
तात्यांचा कार्येंक्रम घ्याचा आहे
Plz contact number
Mo nabar
Mo.8262834501 तुमचा नंबर द्या ताई
Mobile number pahije shiv lila tai cha plz
Tai sahebancha karykrm ghenya babad Information pahje ahe amhala
tasali mahiti available nahi amchya kade amhu fact biography lihito
Mobile number pahije shiv lila tai cha plz
8 मे किंवा 9 मे 2022 रोजी बेळगांव जिल्ह्य़ातील खानापूर तालुक्या येथे आमच्या ग्रामदैवत श्री माऊली देवी मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त शिवलीलाताई पाटील यांचा किर्तन कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. तरी आम्हाला तुम्ही उपस्थित असाल का?
कृपया संपर्क करा. 7720992565
किंवा तुमचा मोबाईल नंबर द्या आम्ही संपर्क करू.
Hi website fact biography information sathi ahe amhi kontyahi prakarche karmyakram / kirtan wgera ayojit kart nahi . Sivleela taicha ani amcha kahihi sambhad nahi. Fasvanuki pasun savadhan raha . Thank you
Please send contact number Tai