प्रमोद भगत बायोग्राफी मराठी | Pramod Kumar Biography in Marathi

प्रमोद भगत का जीवन परिचय बायोग्राफी मराठीमध्ये ,प्रमोद कुमार चरित्र .प्रमोद भगत पॅरालिम्पिक 2021 (पॅरा बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगत प्रारंभिक आयुष्य, वय, जन्म ठिकाण, पदके, शिक्षण, करिअर इ.)Pramod Kumar Biography in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक नवा पॅरा ऑलम्पिक खेडाळू बद्दल माहिती सांगणार आहे. आम्ही आज तुम्हाला प्रमोद भगत बायोग्राफी मराठी मध्ये सांगणार आहोत. प्रमोद भगत हा भारताचा एक पैरा-बैडमिंटन खेडाळू आहे. त्यांचा जन्म 4 जून 1988 रोजी उड़ीसा या राज्यात झाला. जेंव्हा हा प्रमोद 5 वर्षा चा होता तेव्हा त्याला पोलियो रोग झाला आणि यामुळे त्याचा एक पाय पूर्णपणे खराब झाला. परन्‍तु त्याने कधी आपली शारीरिक कमजोरी ला आपल्या ध्येयाच्या मध्ये येऊ दिल नाही. आणि याच कारणामुळे प्रमोद भगत पैरालम्पिक च्या इतिहासात बैडमिंटन या स्‍पर्धे मध्ये स्‍वर्ण पदक जिंकनारे भारताचे पहिले खेडाळू बनले. खेळात अतिशय उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे 2019 मध्ये प्रमोद भगत ला अर्जुन अवार्ड ने व उडीसा च्या बिजू पटनायक अवार्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. तर मित्रांनो या प्रकारे आज या लेखात आम्ही तुम्हाला प्रमोद भगत जीवन परिचय , बायोग्राफी ,माहिती मराठी मध्ये सांगणार आहोत त्यामुळे असाच प्रकारे पूर्ण लेख नक्की वाचा .

प्रमोद भगत ने बैडमिटंन मध्ये जिंकल स्‍वर्ण पदक (Pramod Bhagat Paralympic Gold Medal)

शटलर प्रमोद भगत याने शनिवारी 4 सप्टेंबर 2021 रोजी बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 मध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला. त्याने जपानच्या डेसुके फुजीहाराला हरवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. अंतिम फेरीत प्रमोदने ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. प्रमोद भगतच्या आधी, हरियाणाच्या मनीष नरवालने पॅरा पिस्तूल शूटिंगमध्ये पी 4 मिक्स 50 मी. पिस्तूल SH1 स्पर्धेत भारताने 218.7 च्या विक्रमासह तिसरे सुवर्णपदक जिंकले.

प्रमोद भगत माहिती , जीवन परिचय बायोग्राफी मराठी (Key Point of Pramod Bhagat Biography in Marathi)

Complete Name / पूर्ण नाव प्रमोद भगत
DOB / जन्‍म दिनांक04 जून 1988
Age / वय33
Birth Place / जन्‍म स्‍थानअट्टबीरा, बरगढ़ (ओडिशा)
Nationality / राष्‍ट्रीयताभारतीय
Village/ गावभुवनेश्‍वर, उड़ीसा
Fathers name/ वडिलांचे नावकैलाश भगत
Mothers Name / आई चे नावकुसुम देवी
Education/ शिक्षणस्‍नातक डिग्री
Sport/खेळपैरा-बैडमिंटन
EventSSL 3
Coach Name/कोचशीबा प्रसाद दास व गौरव खन्‍ना
Awards / पुरस्कारअर्जुन अवार्ड, बीजू पटनायक अवार्ड
Pramod Bhagat Biography in Marathi

प्रमोद भगत चे प्रारंभिक जीवन ( Pramod Bhagat Early Life)

पॅरा बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगत यांचा जन्म 4 जून 1988 रोजी ओरिसा राज्यातील बरगढ जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कैलास भगत आणि आईचे नाव कुसुम देवी आहे. आई -वडिलांशिवाय, कुटुंबात एकूण 6 भाऊ -बहिणी आहेत, त्यापैकी एक प्रमोद आहे. भगत जेव्हा 5 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या पायाला इजा झाली. प्रमोद जेव्हा 13 वर्षांचा होता, तेव्हा तो बॅडमिंटन सामना पाहण्यासाठी गेला होता. मॅच पाहिल्यानंतर तो इतका प्रभावित झाला की त्याने गेममध्ये करियर बनवण्याचा निर्णय घेतला.काही वर्षांनी प्रमोदचे वडील कैलास यांचे निधन झाले आणि कुटुंबाच्या संगोपनाची सर्व जबाबदारी मोठ्या भावावर आली.

प्रमोद फक्त 15 वर्षांचा असताना पहिला सामना खेळला. सामन्यातील त्याची कामगिरी इतकी चांगली होती की प्रेक्षकांना त्याचा खेळ खूप आवडला. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे प्रमोद कुमारांना खेळाची अधिक आवड निर्माण झाली.

प्रमोद भगत चे शिक्षण (Pramod Bhagat Education)

पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने पदवी पूर्ण केली आहे. याच हिरानंदन या आयटीआय मधून डिप्लोमाही केला. त्यांनतर त्याने आपले लक्ष अभ्यास आणि खेळ दोन्हीवर केंद्रीत केले होते. शाळा संपल्यानंतर प्रमोद त्याच्या खेळाचा सराव करायचा.

Reed More Biography in Marathi

प्रमोद कुमार ने मिळवलेले पदके (Pramod Kumar Achievements)

पॅरा-बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 मधील जागतिक क्रमांक 1 खेळाडू प्रमोद भगतने आपल्या खेळ कारकीर्दीत आतापर्यंत अनेक पदके जिंकली आहेत जी खाली दिली आहेत –

 • 2013 मध्ये डॉर्टमुंडच्या BWF पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपने पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले.
 • 2014 च्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये कांच पदक जिंकले.
 • 2015 मध्ये, त्याने इंग्लंडमध्ये आयोजित BWF पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप पुरुष एकेरीत पुन्हा सुवर्णपदक जिंकले.
 • 2015 मध्ये, त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करून पुरुषांच्या दुहेरी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
 • 2016 मध्ये त्याने बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली.
 • 2017 मध्ये, प्रमोदने दक्षिण कोरियाच्या उल्सान येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
 • 2018 जकार्ता आशियाई पॅरा गेम्स मध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकले.
 • त्यानंतर प्रमोदने स्वित्झर्लंडच्या बासेल येथे आयोजित 2019 BWF पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरी आणि दुहेरीमध्ये सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला.
 • प्रमोदने शारजा येथे 2019 च्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर आणि एमपुटी स्पोर्ट्समध्ये 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले.

प्रमोद भगत मिळालेले पुरस्‍कार (Pramod Bhagat Awards List)

 • अर्जुन अवार्ड (2019)
 • बीजू पटनायक खेल पुरस्‍कार उड़ीसा (2019)

Shutler Pramod Bhagat Biography In Marathi FAQs

Q.1 प्रमोद भगत कौन आहे?( Who is Pramod Bhagat?)

Ans. प्रमोद भगत भारतीय पैरा खेडाळू आहे

Q.2 प्रमोद भगत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? (Which Sport does Pramod Bhagat Plays?)

Ans. बैडमिटंन

Leave a Reply

Your email address will not be published.