मनी हाइस्ट प्रोफेसर बायोग्राफी मराठी : प्रोफेसर बायोग्राफी मराठी | Money Heist PROFESSOR Biography in Marathi

मनी हाइस्ट प्रोफेस बायोग्राफीर नाव, पूर्ण नाव, जन्म तारीख, शिक्षण, वय , Money Heist PROFESSOR Biography, wiki , information , Real name , country , age , Birthday , birth date

मनी हाइस्ट प्रोफेसर बायोग्राफी मराठी | Money Heist PROFESSOR Biography in Marathi

पूर्ण नाव / FULL NAME :- अल्वारो मोर्टे /Alvaro Morte
आडनाव :- मोर्टे
फेमस शो :- Money heist ( PROFESSOR )
व्यवसाय :- अभिनेता
राष्ट्रीयत्व :- स्पॅनिश
जन्मतारीख :-23 फेब्रुवारी, 1975
जन्मस्थान :-अल्जेसिरस, स्पेन
उंची :-6 फूट 1 इंच (1.83 मी)
वजन :-75 किलो (165 पौंड)
छाती :-43 इंच
कंबर :-36 इंच
बायसेप्स :-15 इंच
केसांचा रंग :-काळा
डोळ्यांचा रंग :-काळा
शरीर प्रकार :- सडपातळ

प्रोफेसर बायोग्राफी इन मराठी : करियर बद्दल माहिती

मनी हाइस्ट प्रोफेसर बायोग्राफी मराठी : प्रोफेसर बायोग्राफी इन मराठी | Money Heist PROFESSOR Biography in Marathi
मनी हाइस्ट प्रोफेसर बायोग्राफी मराठी : प्रोफेसर बायोग्राफी इन मराठी | Money Heist PROFESSOR Biography in Marathi

अल्वारो मोर्टे हा एक स्पॅनिश अभिनेता असून नुकत्याच हिट झालेल्या Money heist नावाच्या एका प्रसिद्ध स्पॅनिश मालिकेत सर्जियो म्हणजे प्रोफेसर (PROFESSOR) मार्क्विनाची प्रमुख भूमिका साकारून पूर्ण जगात हा अभिनेता खूप प्रसिद्ध झाला आहे.

आणि नुकतेच या सप्टेंबर मध्ये Money heist या मालिकेच्या सिसन 5 हा पदर्शीत झाला आहे. या सिसन मध्ये 5 एपिसोड आहेत.

अल्वारो मोर्टे याने हॉस्पिटल सेंट्रल नावाच्या स्पॅनिश टीव्ही मालिकेतील छोट्याशा भूमिकेतून अल्वारो मॉर्टेने याने अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. नंतर त्याला प्लॅंटा 25 या स्पॅनिश टीव्ही मालिकेत रे च्या भूमिके साठी संधी मिळाली.

2017 मध्ये , अल्वारोने अँटेना 3 वर प्रसारित झालेल्या मनी हीस्ट नावाच्या स्पॅनिश टीव्ही मालिकेत सर्जियो मार्क्विनाची भूमिका साकारली होती. त्याच वर्षी, नेटफ्लिक्सने ही मालिका विकत घेतली आणि त्याच्या मदतीने जागतिक स्तरावर प्रसारित केली.

प्रोफेसर बायोग्राफी इन मराठी : Money Heist Season 5

आणि नंतर NETFLIX ने हिंदी डब व्हर्सन भारतीय प्रेक्षकासाठी प्रसिद्ध केले आणि पाहता पाहता खूप लोक या siries च्या प्रेमात पडले. चोर पोलीस चा एक खेळ या series मध्ये दाखवला आहे .. एक हुशार चोर कशा प्रकारे पूर्ण पोलिसांची झोप उडवतो हे पाहण्यासाठी एकदा हा शो नक्की बघा.

Q. Money Heist मधील professor चे नाव काय ?

अल्वारो मोर्टे /Alvaro Morte

Q. Money Heist मधील professor कोणत्या देशाचा अभिनेता आहे ?

स्पेन

check government Schems & yohana click here

Leave a Reply

Your email address will not be published.