नमस्कार मित्रांनो तुम्ही BIG BOSS MARATHI 3 पाहिलेच असेल बिग बॉस मराठी हा शो कसा आहे तुम्हाला ही माहीतच असेल … बिग बॉस मराठी हा महाराष्ट्र मध्ये खूप लोकप्रिय असा tv show आहे . आणि बरेफह लोक याला पाहतात.
नुकतंच ह.भ.प शिवलीला पाटिल हिने ही बिग बॉस मराठी 3 मध्ये प्रवेश घेतला आहे . शिवलीला पाटील ही एक महिला कीर्तनकार आहे . युवा पिढी मध्ये लोकप्रिय अशी महिला कीर्तनकार म्हणून हिला ओळखले जाते . शिवलीला ही वयाच्या 5 वर्षा पासून कीर्तन करत आहे . महाराष्ट्रातील बऱ्याच खेड्यापाड्यात तिने कीर्तनं केली आहेत . तिचे वडील बाळासाहेब पाटील हे देखील वारकरी संप्रदाय मधील असून तेही कीर्तन करतात.

नुकतंच ह.भ.प शिवलीला पाटिल हिने ही बिग बॉस मराठी 3 मध्ये प्रवेश घेतला पण यामुळे तिच्या विरुद्ध अनेक टीका होऊ लागल्या आहेत. तिचे चाहते व वारकरी संप्रदायाचे काही मंडळी तिच्या या निर्णयाने नाराज आहेत. शिवलीला पाटिल हिने बिग बॉस मराठी मध्ये भाग घेऊन चुकीचा निर्णय घेतला असे काही लोकांचे मत आहे . तर काही मंडळी शिवलीला पाटिल चा या निर्णयामुळे सहमत देखील आहेत.
सोशल मीडियावर “बिग बॉस मराठी” च्या व्हायरल झालेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी किर्तनकार शिवलीला पाटील यांना खूप ट्रोल केले आहे. बऱ्याच लोकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या खलील प्रमाणे आहेत…
“कलियुगातले किर्तनकार शिवलीला पाटिल…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये एण्ट्री केल्यामुळे शिवलीला पाटील झाल्या ट्रोल .मित्रांनो सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी किर्तनकार शिवलीला पाटील यांना ट्रोल केले आहे.
शिवलीला पाटील यांना ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये पाहून चाहते नाराज झाले.
Tv Show ‘बिग बॉस मराठी’ हा अंतत्य भांडखोर आणि तेवढाच लोकप्रिय TV SHOW आहे. ‘बिग बॉस मराठी’ या SHOW चे महाराष्ट्रात लाखो चाहते आहेत. ‘बिग बॉस मराठी’चे SEASON 3 सुरु झाले आहे. ‘बिग बॉस मराठी 3’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होताच या शोने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलंय. आणि या season चा सर्वात चर्चेचा विषय म्हणजे किर्तनकार शिवलीला पाटील . शिवलीला पाटील हिने ‘बिग बॉस मराठी’ 3 मध्ये एण्ट्री केल्यापासून त्या सतत चर्चेत आहेत.
नेहमीच किर्तनासाठी स्टेजवर उभ राहून किर्तन करणाऱ्या शिवलीला पाटील यांना “बिग बॉस मराठी 3” मध्ये टास्क करताना पाहून तिच्या चाहत्यां नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
बिग बॉस मराठी 3 साठी झालेल्या मुलाखती च्या विडिओ वर आलेल्या काही कंमेंट्स खाली आहेत…

पहा इंदोरीकर महाराज शिवलीला पाटील बद्दल काय म्हटले
इंदोरीकर महाराजाना तुम्ही नक्कीच ओळखत असाल , महाराष्ट्र मधील सर्वात लोकप्रिय कीर्तनकार आहेत. इंदोरीकर महाराज हे युवा पिढी तसेच प्रौढ मंडळी मध्ये ही अंत्यंत लोकप्रिय आहेत…
हल्ली बिग बॉस मराठी 3 मध्ये कीर्तनकार शिवलीला ताई पाटील हिने भाग घेतला आहे . यावर अनेक वारकरीनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पण अजून तरी इंदोरीकर महाराजांकडून याबद्दल काहीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे… बिग बॉस मराठी मधील सर्व अपडेट साठी टेलग्राम ग्रुप जॉईन करा
शिवलीला पाटील बायोग्राफी मराठी
जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर नवनाविन माहिती , बायोग्राफी , बातम्या , सरकारी नोकरी या सर्व गोष्टीं साठी आमच्या साईट ला दररोज भेट द्या … आमचा Telegram Channel नक्की जॉईन करा :- ( @tripurancd_org )