भाविना हसमुखभाई पटेल यांचे जीवन चरित्र,बायोग्राफी टेबल टेनिस खेळाडू, टोकियो पॅरालिम्पिक पदक, धर्म, जात, कुटुंब, पती चे नाव, करिअर, भाषा, गाव ,राज्य [Bhavina Hasmukhbhai Patel Tokyo Paralympics 2021, Biography in Marathi] (Match Schedule,Final, Ranking, Medal, Religion, Caste, Career, Husband, Marriage, Table Tennis, )
भाविना पटेल भारतीय टेबल टेनिस खेळाडू जीवनचरित्र, बायोग्राफी [Bhavina Patel Indian table tennis player Biography]:-
नमस्कार मित्रांनो आम्ही आज तुम्हाला भाविना पटेल यांचा बद्दल
या लेखात, भाविना पटेल माहिती इन मराठी, विकी, विकिपीडिया, वय, व्यवसाय, पतीचे नाव, करिअर जिवन चरित्र, चरित्र, कुटुंब, भाविना नेट वर्थ उत्पन्न. [ Bhavina Patel Biography in marathi ] आणि भाविना पटेल बद्दल सर्व माहिती या ब्लॉग मध्ये उपलब्ध आहे.
![भाविना पटेल का जीवन परिचय इन मराठी,बायोग्राफी, टेबल टेनिस खेळाडू, टोक्यो पैरालंपिक मैडल [Bhavina Patel Paralympics 2021, Biography in Marathi]](https://tripurancd.org/wp-content/uploads/2021/08/20210829_230506-1024x576.webp)
भाविना पटेल यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1986 रोजी मेहसाणा, गुजरात, भारत येथे झाला होता आणि हल्ली तीचे वय 34 आहे. भाविनाने प्रमुख टेबल टेनिस या खेळात खेळाडूंविरुद्ध विजय मिळवुन भारताचे नाव उंच केले आहेह. आणि तिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा पराभव करून 2020 मध्ये उपांत्य फेरी गाठली आहे.
भाविना पटेल बायोग्राफी इन मराठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पॅरा टेबल टेनिस या खेळाच्या खेळाडू आहेत. व्हीलचेअरवर असूनही, भाविनाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहेत.
- भाविना पटेल भारतीय टेबल टेनिस खेळाडू जीवनचरित्र, बायोग्राफी [Bhavina Patel Indian table tennis player Biography]:-
- भाविना पटेल , हसमुखभाई पटेल जीवन परिचय मराठी ( Bhavina Patel Biography in Marathi )
- भाविना पटेल यांच्या कुटूंबाबद्दल माहीती (Bhavina Patel Family)
- भाविना पटेल ने रचला नवीन इतिहास (Bhavina Patel Tokyo Paralympic 2020)
- भाविना पटेलच्या शिक्षणाबद्दल माहिती (Bhavina Patel Education)
- भाविना पटेलच्या वैवाहिक जीवनाबद्दल माहिती (Bhavina Patel Relationship Status)
- भावना पटेल यांच्या करिअर बद्दल माहिती (Bhavina Patel Career) :-
- भाविना पटेल यांच्या संबंधित काही फैक्टस(Bhavina Patel Facts in Marathi)
भाविना पटेल , हसमुखभाई पटेल जीवन परिचय मराठी ( Bhavina Patel Biography in Marathi )
पूर्ण नाव :- | भाविना हसमुख भाई पटेल |
नाव :- | भाविना पटेल |
वडिलांचे नाव | हसमुख भाई पटेल |
पतीचे नाव | निकुल पटेल |
खेळ – | टेबल टेनिस खिलाड़ी |
ऑलिम्पिक खेळ – | पैरा टेबल टेनिस C4 |
जन्म दिनांक :- | 6 नवंबर 1986 |
वय :- | 34 वर्ष |
जन्म स्थान :- | मेहसाना, गुजरात, इंडिया |
मूळ गाव :- | मेहसाना, गुजरात, इंडिया |
व्यवसाय :- | Para Table Tennis Player |
धर्म :- | हिंदू |
जाति :- | गुजरती |
राष्ट्रीयत्व :- | भारतीय |
शिक्षण – | Blind People’s Association |
प्रसिद्धि :- | Entering Table Tennis final at Paralympics 2020 |
कोच :- | ललन दोषी आणि तेजलबेन लाखिया |
छंद [आवड निवड] :- | ट्रैवलिंग |
वैवाहिक परिस्थिती | विवाहित आहे |
भाविना पटेल यांच्या कुटूंबाबद्दल माहीती (Bhavina Patel Family)
भाविना पटेल या एका छोट्या मिडलकलास गुजराती कुटुंबातील आहे, भाविनाच्या वडिलांचे नाव हसमुख भाई पटेल आहे ते गुजरात मधील आहेत. भाविना तिच्या आई आणि बहिणीसोबत तिच्या वडिलांसोबत राहते पण तिच्या आई आणि बहिणीबद्दल नाव वगैरे जास्त कोणतीही माहिती इंटरनेट वर उपलब्ध नाही आहे.
भाविना पटेल ने रचला नवीन इतिहास (Bhavina Patel Tokyo Paralympic 2020)
तुम्ही बरोबर वाचले यावेळी भाविना पटेल ने इतिहास रचला आहे. पॅरा टेबल टेनिसच्या खेळात अंतिम फेरीत वर्ग चारमध्ये स्थान मिळविणारी भाविना पटेल ही पहिली भारतीय महिला पॅरा पॅडलर आहे. भाविनाने जबरदस्त लढतीत चीनच्या m.zhang ला 3-2 ने पराभूत केल्यानंतर ती आता सुवर्णपदकासाठी खेळेनार आहे.
भाविना पटेलच्या शिक्षणाबद्दल माहिती (Bhavina Patel Education)
कोणतीही विशिष्ट माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाही पण हे स्पष्ट आहे की भाविनाने तिचे शिक्षण गुजरातमध्येच केले.संशोधनानुसार , भाविना पटेलने ब्लाइंड पीपल्स असोसिएशन मधून शिक्षण घेतले आहे.
भाविना पटेलच्या वैवाहिक जीवनाबद्दल माहिती (Bhavina Patel Relationship Status)
आम्ही सोशल मीडिया च्या मदतीने भाविना पटेलच्या वैवाहिक जीवनाबद्दल शोधले असता त्यांची स्थिती विवाहित आहे. तिच्या पतीचे नाव निकुल पटेल असून ते व्यापारी काम करतात . जर तुम्हाला भाविना पटेल बद्दल अधिकची माहिती हवी असेल तर हा लेख वाचत रहा.
- नीरज चोपडा बायोग्राफी , जीवन परिचय इन मराठी
- बजरंग पुनिया बायोग्राफी इन मराठी
- मीराबाई चानू बायोग्राफी इन मराठी
भावना पटेल यांच्या करिअर बद्दल माहिती (Bhavina Patel Career) :-
भाविना पटेल ही टेबल टेनिस या खेळाची विजेती आहे. भाविनाने एकेरी आणि दुहेरी दोन्ही खेळांचे अनेक सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या खेळात भाविनाने चांगल्या खेळाडूंना पराभूत केले आहे. ऑक्टोबर 2013 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिप या खेळामध्ये मध्ये भाविनाने महिला वर्गातील एकेरीच्या वर्ग 4 मध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले. 2017 मध्ये चीनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन एशियन पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताने जबरदस्त सामना खेळून कांस्यपदक जिंकले. या सामन्यात त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 3 – 0 असा पराभव केला , जो खरोखरच कौतुकास्पद आहे.
भाविना पटेल हल्ली टोकियो ऑलिम्पिक 2021 येथील , भाविना पटेल आता उपांत्य फेरीत चीनच्या झांग मियाओ ला पराभूत करून सुवर्णपदक मिळवण्याच्या तयारीत आहे . 2021 मध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाविना पटेलने उपांत्य फेरी जिंकली आहे आणि आता तिची लढत चीनच्या झुओ यिंगशी होईल . टेबल टेनिसपटू भाविना पटेलची गणना भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंमध्ये केली जाते. वर्ष 2020 मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाविनाने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली ज्यामध्ये तिने भारतासाठी रौप्य पदक जिंकले.
भाविना पटेल यांच्या संबंधित काही फैक्टस(Bhavina Patel Facts in Marathi)
- 1. भाविना पटेल यांना पाळीव प्राणी खूप आवडतात आणि त्यांना प्राणी पाळणे खूप आवडते .
- 2. भाविना पटेल यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याची म्हणजेच ट्रैवलिंग travling ची खूप जास्त आवड आहे.
- 3. टोकियो ओलॉम्पिक मध्ये भाविना यांनी सिल्वर मेडल पटकविले आहे.
- 4. भाविना पटेल ही भारतातील सर्वात विख्यात टेबल टेनिस खेळाडू आहे