अवनि लेखरा जीवन चरित्र , बायोग्राफी इन मराठी , अवनि लेखरा वय , धर्म , जात , राज्य , गाव , वडिलांचे नाव , आईचे नाव ,अवनि लेखरा शिक्षण , करिअर , छंद , जन्म दिनांक , Avani Lekhara Biography in Marathi , Wiki, Age, Affairs, Caste, Net Worth
Avani Lekhara Biography in Marathi | अवनी लेखरा बायोग्राफी मराठी मध्ये : नेमबाज अवनी लेखरा पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.

अवनी लेखारा ह्या 11 वर्षाच्या असताना एका रस्त्यात त्यांचा अपघात झाला होता व त्यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले पण त्यांनी न डगमगता आपल्या ध्येया च्या दिशेने वाटचाल केली. अवनी लेखारा यांचा जन्म 8 नोव्हेंबर 2001 रोजी जयपूर, राजस्थान या राज्यात झाला. अवनी लेखराच्या वडिलांचे नाव प्रवीण लेखरा व आईचे नाव श्वेता लेखरा आहे. आज आम्ही या लेखात अवनी लेखराचे जीवन चरित्र ,बायोग्राफी मराठी मध्ये (अवनी लेखरा बायोग्राफी मराठी मध्ये) . हा लेख वाचून तुम्हाला अवनी लेखारा कोण आहे , कुठली आहे , व त्यांच्या बद्दल सर्व माहिती या लेखात मिळणार आहे .(Who is Avani Lekhara ), अवनि लेखरा वय ( Avani Lekhara Age), अवनि लेखरा जात ( Avani Lekhara Caste), अवनि लेखरा वडिलांचे नाव ( Avani Lekhara Father’s Name),अवनि लेखरा जन्म ठिकण ( Avani Lekhara Birth Place)
- Avani Lekhara Biography in Marathi | अवनी लेखरा बायोग्राफी मराठी मध्ये : नेमबाज अवनी लेखरा पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.
- अवनी लेखारा कोन आहे ? अवनी लेखरा बद्दल थोडक्यात माहिती | Avani Lekhara Biography in Marathi , Wiki, Age, Affairs, Caste,
- राजस्थान मधील बेटी बचाव-बेटी पढाओ प्रकल्पाचे ब्रँड एम्ब सेडर आहे अवनी लेखरा
- अवनी लेखरा ने जिंकले पैरालम्पिक मधील दूसरा पदक – कांस्य पदक (Avni Lekhara Bronze Medal)
- REED MORE BIOGRAPHY
- अवनि लेखरा ने शूटिंग मेध्ये जिंकले गोल्ड मैडल – स्वर्ण पदक [Avani Lekhara Gold Medal in Shooting]
- अवनी लेखरा बद्दल मनोरंजक तथ्ये [Nishanebaj Avani Lekhara Facts]
- अवनी लखेरा चे करियर [Avani Lekhara Career]
अवनी लेखारा कोन आहे ? अवनी लेखरा बद्दल थोडक्यात माहिती | Avani Lekhara Biography in Marathi , Wiki, Age, Affairs, Caste,
Name / नाव – | अवनी लेखरा Avani Lekhara |
Father’s Name / वडिलांचे नाव – | प्रवीण लेखरा |
Mother’s Name / आईचे नाव – | श्वेता लेखरा |
Date of Birth / जन्म दिनांक – | 8 नवंबर 2001 |
Birth Place/ जन्म ठिकाण – | जयपुर, राजस्थान , भारत |
खेळ – | Paralympian |
इव्हेंट – | 10 मीटर एयर राइफल स्टैंडिंग एसएच1 |
धर्म – | हिन्दू |
Hometown / मूळ गाव – | जयपुर ( Jaipur ) |
Country / देश – | भारत (India) |
Nationality / राष्ट्रीयत्व – | भारतीय (Indian) |
राजस्थान मधील बेटी बचाव-बेटी पढाओ प्रकल्पाचे ब्रँड एम्ब सेडर आहे अवनी लेखरा
अवनी लेखरा ही एक राजस्तानी कन्या ने टोयोयो पैरालम्पिक 2020 मध्ये पुन्हा एकदा स्वर्ण आणि कांस्य पदक जुंकून एक नवीन इतिहास रचला आहे. तसेच अवनी लेखरा ही बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ याची ब्रँड आंबसिडेंर सुद्दा आहे
अवनी लेखरा ने जिंकले पैरालम्पिक मधील दूसरा पदक – कांस्य पदक (Avni Lekhara Bronze Medal)
पैरालॅम्पिक मध्ये स्वर्ण पदक जिंकलेल्या 19 वर्षीय अवनी लेखरा ने 3 सप्टेंबर रोजी महिला वर्ग 50 मध्ये 3 पोजिशन एसएच -1 कॅटेगरी मध्ये कांस्य पदक पटकविले आहे. अवनी लेखरा ने 445.9 पॉईंट ने कांस्य पदक जिंकून देशाचं नाव मोठं केलं आहे.
REED MORE BIOGRAPHY
- बजरंग पुनिया बायोग्राफी इन मराठी
- सुमित अंतिल बायोग्राफी मराठी
- अवनि लेखरा जीवन परिचय इन मराठी
- भाविना पटेल का जीवन परिचय इन मराठी
- नीरज चोपडा बायोग्राफी मराठी मध्येे
- मनीष नरवाल बायोग्राफी मराठी
अवनि लेखरा ने शूटिंग मेध्ये जिंकले गोल्ड मैडल – स्वर्ण पदक [Avani Lekhara Gold Medal in Shooting]
अवनि लखेरा ने टोक्यो पैरालंपिक 2020 मध्ये देशाला स्वर्ण पदक देऊन एकदा पुन्हा दाखवून दिले आहे की मुली या मुलांसारख्या कोणत्याही खेळात आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतात. अवनी लेखरा ने नेमबाजी म्हणजे शूटिंग मध्ये स्वर्ण पदक हे चीन च्या निशानेबाज झांग कुइपिंग ला हरवून प्राप्त केले आहे. अवनी लेखरा ने या स्पर्धेत 249.6 Points प्राप्त करून यूक्रेन च्या खेडाळू द्वारा दर्ज 2018 चा विश्व रिकॉर्ड ची बरोबरी केली आहे.
अवनी लेखरा बद्दल मनोरंजक तथ्ये [Nishanebaj Avani Lekhara Facts]
अवनी लेखरा पॅरालिम्पिक नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. शूटिंग व्यतिरिक्त अवनी लेखरा अभ्यासातही हुशार आहे. अवनी लेखरा खेळासाठी इतकी समर्पित आहे की तिला गोल्डन गर्ल देखील म्हटले जाते. अवनी लेखरा अभिनव बिंद्राला तिचा आदर्श मानते. यापूर्वीही अवनीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. अवनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 मध्ये जागतिक क्रमवारीत 5 व्या स्थानावर आहे.
अवनी लखेरा चे करियर [Avani Lekhara Career]
गोल्डन गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अवनी लाखेरा हिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत, तिच्या काही कामगिरी खाली दिल्या आहेत –
- तिने 2015 मध्ये प्रशिक्षण सुरू केल्यानंतर थोड्याच वेळात अवनीने राजस्थान राज्य स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
- अवनी लाखेराने 2016 मध्ये झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही पदक पटकावले. या चॅम्पियनशिप शिपचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते.
- 2018 मध्ये अवनीने 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतही पदके जिंकली.
- अलीकडेच अवनी लाखेराने टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये 10 मीटर एअर रायफल SH1 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.